सार्वजनिक प्रदर्शनासाठी असणाऱ्या प्राण्यांची यादी

पक्षी

क्रमांक प्रजातींचे नावे शास्त्रीय नावे
मोर पावोक्रिस्टेटस
पांढऱ्या पोटाचा गिधाड जिप्स इंडिकस
घार मीलवूस मिग्रॅन्स
शिकरा असिपीटर बाडीस

सस्तन प्राणी

क्रमांक प्रजातींचे नावे शास्त्रीय नावे
काळवीट अँटेलोप ग्रीवा
चिंकारा गझेला गझेला बेनेटी
चार शिंगे असलेला काळवीट टेट्रासेरोस क्वाड्रिकॉर्निस
रानगवा बोस गौरस
कोल्हा केनिस ऑरियस
बिबट्या पॅन्थेरा पार्डस
भारतीय सिंह पँथेरा लिओ पर्सिका
बॉनेट माकड मॅककॅ रॅडियात
रिसस माकड मॅककॅ म्यूलत्ता
१० बंगाल वाघ पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस
११ पांढरा बंगाल वाघ पॅन्थेरा टायग्रिस
१२ अस्वल मेळुर्सुसुरसिनुस
१३ भारतीय कोल्हा वुल्पेसबेंगलेन्सिस
१४ भारतीय हत्ती एलिफस मॅक्सिमस
१५ जंगली मांजर फेलिस चाऊस
१६ बिबट्या मांजर प्रिओनाईलउरूस बेंगालेन्सिस
१७ भेकर मुंटियाकस मुंटजॅक
१८ सांबर सर्वस युनिकर
१९ चितळ ऍक्सिस ऍक्सिस
२० नीलगाय बोसेल्फस ट्रॅगोकॅमेलुस
२१ शेकरू रातुफ़ा इन्डिका
२२ तरस ह्यएना ह्यएना

सरपटणारे प्राणी

क्रमांक प्रजातींचे नावे शास्त्रीय नावे
चापडा त्रिमेरेसुरस ग्रामिनेस
नायकुळ/ धूळ नागीन आर्ग्यरोजेना फॅसिओलॅटस
दिवड क्सेनोक्रोफिस पिस्केटर
गॅविअल /मासे खाणारी मगर गॅव्हियालिस गंगेटिकस
ग्रीन इग्वाना इग्वाना इग्वाना
भारतीय नाग नज नज
भारतीय फ्लॅपशेल कासव लिसेमिस पंक्ताता
धामण प्टायस म्यूकोसस
अजगर पायथॉन मोरूलस
१० इंडियन स्टार कासव जिओशेलॉन एलेगन्स
११ मगर क्रोकोडायलुस प्लूस्ट्रीस
१२ घोरपड वराणूस बेंगालेन्सिस
१३ रेड इअर्ड टर्टल (लाल कानाचा कासव) ट्राचेम्हैस स्क्रिप्टा इलेगन्स
१४ जाळीदार अजगर पायथॉन रेटिकूलस
१५ घोणस विपेरा रसेली
१६ तस्कर सीओलॉगनॉथस हेलेना हेलेना