जागतिक पर्यावरण दिन

५ जून

दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन प्राणीसंग्रहालयासाठी विद्यार्थी आणि पर्यटकामध्ये पर्यावरण संवर्धन आणि संबंधित समस्यांबाबत जबाबदारीची भावना जागृत करण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून देतो. हा कार्यक्रम ५ जून रोजी साजरा केला जातो आणि शाळा व महाविद्यालयांमधील सक्रिय सहभागींसह असंख्य पर्यावरण-अनुकूल उपक्रमांनी भरलेला असतो.

या दिवसासाठी नियोजित केलेल्या क्रियाकलापांमध्ये विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात. तसेच दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात वृक्षारोपण मोहिमेसोबत केली जाते. 

प्राण्यांच्या आवारात आणि बंध प्रदर्शन ठिकाणी वेगवेगळ्या रोपटी लावून वृक्षारोपण केली जाते. प्राणीसंग्रहालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण करतात आणि सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

कार्यक्रमाच्या शेवटी, अधिकारी विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूक करण्यासाठी संवाद साधतात.