https://punezoo.in/wp-content/uploads/2023/11/Animals-mr-min.jpg
https://punezoo.in/wp-content/uploads/2023/10/Gallery-new-mob-mr.jpg

घोणस

(डाबोया रसेली)

सुमारे साडेतीन फूट लांब. शरीराने जाड व त्रिकोणी डोक्याचा, प्रामुख्याने खडकाळ प्रदेशात, काटेरी झुडपात किंवा घुशींच्या बिळात वास्तव्य करतो. डिवचले तर जोरात फुत्कारतो. मुख्य खाद्य उंदीर. या सापाचे विष रक्तस्त्राव थांबविण्याच्या औषधात वापरतात.

सर्पदंश लक्षणे

  • सर्पदंश झालेल्या जागी तीव्र वेदना सुरु होऊन जखमेभोवतीचा भाग सुजू लागतो.
  • दंश झालेल्या अवयवावर कधीकधी फोड येतात, जखमेत पू होतो.
  • नाडीचे ठोके अनियमित होतात.
  • प्रकाशाच्या प्रखरतेनुसार डोळ्यांच्या बाहुल्या लहानमोठ्या न होता विस्फारतात.
  • कित्येकदा तोंडावाटे, नाकावाटे, लघवीतून रक्त पडते जखमेभोवती चामडी सुकते व काळी पडते.

Asiatic Lion

(डाबोया रसेली)

  • Life Span 16 to 18 years
  • Body 115 inches
  • Weight 160 to 190 kg
  • Height 110 cm

Globally Asiatic lions are found only in India in Gir wildlife sanctuary across Gujrat state. It lives in small pride comprising 2-5 females with their young. Males join in only to eat and mate. Female lions are the pride's primary hunters & work together to prey upon large mammals.