https://punezoo.in/wp-content/uploads/2023/11/Animals-mr-min.jpg
https://punezoo.in/wp-content/uploads/2023/10/Gallery-new-mob-mr.jpg

आशियाई सिंह

(पँथेरा लिओ पर्सिका)

  • आयुष्य १६ ते १८ वर्षे
  • शरीर ११५ इंच
  • वजन १६० ते १९० किलो
  • उंची ११० सेमी

आशियाई सिंह जगभरात फक्त भारतातील गुजरात राज्यामधील गिर अभयारण्यात आढळतात. सिंह हा समाजशील प्राणी असून तो २ ते ५ माद्या आणि पिलांसह समुहात राहतात. नर फक्त शिकार केलेले भक्ष फस्त करण्यासाठी व मिलनासाठी एकत्र येतात. समूहासाठी प्रामुख्याने माद्या शिकार करतात व मोठ्या प्राण्यांची शिकार एकत्र येऊन समूहाने करतात.

Asiatic Lion

(पँथेरा लिओ पर्सिका)

  • Life Span 16 to 18 years
  • Body 115 inches
  • Weight 160 to 190 kg
  • Height 110 cm

Globally Asiatic lions are found only in India in Gir wildlife sanctuary across Gujrat state. It lives in small pride comprising 2-5 females with their young. Males join in only to eat and mate. Female lions are the pride's primary hunters & work together to prey upon large mammals.