(ह्यएना ह्यएना)
तरस या प्राण्याचे लक्षण कुत्रा व मांजर यांप्रमाणे असून देखील हे या कुटुंबातील सदस्य नाहीत. याचे स्वतंत्रपने वर्गीकर केले आहेत ज्याला हायनिड असे म्हणतात. या वर्गात पट्टेरी तरस, ठिपकेवाला तरस, तपकिरी तरस आणि आर्डवुल्फ तरस इत्यादि वेगवेगळे चार सदस्याचा समावेश होतो. या प्रजातीमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असून नर मादीपेक्षा थोडा मोठा असतो. तरसाचे डोके मोठे असून मुस्कट टोकदार असते. पुढील पाय मागील पायांपेक्षा लांब व मजबूत असून मागील पाय आखूड व कमकुवत असतात. पाठीचा मागचा भाग अरुंद व उतरता असल्यामुळे त्याला कुबड आल्यासारखे वाटते. शरीर व पायांवर काळ्या रंगाचे उभे पट्टे असतात. पट्टे उन्हाळ्यात अधिक उठावदार तर हिवाळ्यात फिकट होतात. रंग, शरीरावरील पट्टे आणि अंगावरील लांब केस अशा लक्षणांबाबत आर्डवुल्फशी त्याचे साम्य आहे.
(ह्यएना ह्यएना)
Globally Asiatic lions are found only in India in Gir wildlife sanctuary across Gujrat state. It lives in small pride comprising 2-5 females with their young. Males join in only to eat and mate. Female lions are the pride's primary hunters & work together to prey upon large mammals.