https://punezoo.in/wp-content/uploads/2023/11/Animals-mr-min.jpg
https://punezoo.in/wp-content/uploads/2023/10/Gallery-new-mob-mr.jpg

मण्यार

( बंगारस कॅर्युलस)

सुमारे तीन ते पाच फूट लांब, निशाचर वृत्तीचा व शांत स्वभावाचा गडद चकचकीत काळ्या रंगावर पांढरे पट्टे असतात. त्यांचा दगड विटांचे ढीग, वारुळे, भिंतीमधल्या भागात वास्तव्य असतो. मुख्य खाद्य उंदीर, सरडे व इतर साप. मार्च ते मे दरम्यान मादी ८ ते १२ अंडी घालते. याचे विष अतिजहाल असते.

सर्पदंश लक्षणे

  • मण्यारचा दंश झाल्यावर बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणेच असतात.
  • दंश झालेल्या जागी जळजळ किंवा सूज येत नाही.
  • पोटात आणि सांध्यांमध्ये अतिशय वेदना होतात.

Asiatic Lion

( बंगारस कॅर्युलस)

  • Life Span 16 to 18 years
  • Body 115 inches
  • Weight 160 to 190 kg
  • Height 110 cm

Globally Asiatic lions are found only in India in Gir wildlife sanctuary across Gujrat state. It lives in small pride comprising 2-5 females with their young. Males join in only to eat and mate. Female lions are the pride's primary hunters & work together to prey upon large mammals.