( बंगारस कॅर्युलस)
सुमारे तीन ते पाच फूट लांब, निशाचर वृत्तीचा व शांत स्वभावाचा गडद चकचकीत काळ्या रंगावर पांढरे पट्टे असतात. त्यांचा दगड विटांचे ढीग, वारुळे, भिंतीमधल्या भागात वास्तव्य असतो. मुख्य खाद्य उंदीर, सरडे व इतर साप. मार्च ते मे दरम्यान मादी ८ ते १२ अंडी घालते. याचे विष अतिजहाल असते.
सर्पदंश लक्षणे
( बंगारस कॅर्युलस)
Globally Asiatic lions are found only in India in Gir wildlife sanctuary across Gujrat state. It lives in small pride comprising 2-5 females with their young. Males join in only to eat and mate. Female lions are the pride's primary hunters & work together to prey upon large mammals.